Als nächstes

अमेरिकेत आहे ६५ लाखांचे सोन्याचे कमोड | International News | Lokmat News

0 Ansichten· 07/13/26
smshagor
smshagor
Abonnenten
0

सोने हा खूप मौल्यवान धातू आहे. परतू आता सोने कितीही महाग असले तरी त्याचा मान राखला जात नाही. कारण ह्या राजधातूचा कशाही साठी वापर केला जात आहे , गेल्या वर्षी अमेरिकेतल्या गुगेनहेम संग्राहलयात ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या कमोडची चर्चा जगभरात रंगली आहे. इटलीचे प्रसिद्ध आर्टिस्ट मोरिजिओ कॅटीलेन यांनी तो तयार केला होता. हा सोन्याचा कमोड संग्रहालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहात वापरण्यासाठी ठेवण्यात आला. या सोन्याच्या कमोड नंतर आणखी एका कलाकाराने सर्वात महाग कमोड तयार केला. भारतीय रुपयांमध्ये या कमोड ची किंमत सुमारे ६५ लाखांहून अधिक आहे. या<br />कमोडसाठी फक्त सोन्याचाच नाही तर महागड्या पर्सचाही वापर केला आहे. जगप्रसिद्ध ब्रान्ड लुईस बिटोनया पर्स चा कपडा वापरून हे कमोड तयार करण्यात आले आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Zeig mehr

 0 Bemerkungen sort   Sortiere nach


Als nächstes