اگلا

Lokmat Political News | पकोड्या'मुळे Congress ची अवस्था अजून खराब होणार | Rahul Gandhi| Marathi

0 مناظر· 07/13/26
smshagor
smshagor
سبسکرائبرز
0

कॉंग्रेसने गरीबांची खिल्ली उडवल्याचे ते म्हणाले.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी 'चाय वाला' अशी पंतप्रधानांची खिल्ली उडविल्याने कॉंग्रेस ४४ सीटापर्यंतच पोहोचली. आता 'पकोड्या' वरुन खिल्ली उडविल्याने ५ जागांपूरतीच राहील असे अभिषेकसिंग यांनी म्हटले. <br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

مزید دکھائیں

 0 تبصرے sort   ترتیب دیں


اگلا